गोवा शासन राज्य शैक्षणिक अनुसंधान प्रशिक्षण परिषद आल्त,पर्वती गोवा आयोजित संस्कृत सप्ताह निमित्ताने आयोजित केलेल्या विविध संस्कृत‌ स्पर्धांमध्ये भाटीकर हायस्कूल चे यश

पाचवी ते सातवी गट ( सुभाषित पाठांतर)

कुमारी अनघा अभय पेंडसे- द्वितीय क्रमांक

कुमारी आरोही वीरेंद्र शेणवी केंगरे – तृतीय क्रमांक

कुमारी अश्नी निखिल पै दुकळे – उत्तेजनार्थ प्रथम

कुमारी स्निग्धा पवन कामत उत्तेजनार्थ दुसरे

आठवी-नववी गट(सार्थ सुभाषित पाठांतर)

कुमारी सई सचिन तरटे- तृतीय क्रमांक

कुमारी नारायणी ऋषिकेश पांडे- उत्तेजनार्थ प्रथम

दहावी (संस्कृत कथाकथन)

कुमारी भूवी योगेश करमली – प्रथम क्रमांक

कुमारी श्रेया शेखर शिरगावकर – उत्तेजनार्थ द्वितीय

सर्व विद्यार्थ्यांचे ,पालकांचे खूप खूप अभिनंदन व शिक्षिका सुप्रिया देसाई यांचेही खूप खूप अभिनंदन.