गोवा प्रदेश साने गुरुजी कथामाला आणि कला व संस्कृती संचालनालय पणजी- गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तालुका पातळीवरील साने गुरुजी कथा माले मध्ये पूर्वी विद्यासागर पाटील हिला दुसरे उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.
पालकांचे व शिक्षिका सुप्रिया देसाई यांचे तिला मार्गदर्शन मिळाले.