Congratulations dear Sakshi Swain

श्रीकृष्ण भगवद्गीता संस्था परमधाम कुंकळी, गोवा येथे गीता जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भगवद्गीता स्पर्धेत आमच्या शाळेतील साक्षी स्वाईन हिला पहिले बक्षीस मिळाले.

Congratulations to guide Teacher Krupali Sabnis.