गोवा शासन राज्य शैक्षणिक अनुसंधान प्रशिक्षण परिषद आल्त पर्वरी तथा गोमंतक संस्कृतोत्तेजक मंडळ कवळे या दोन संस्थांतर्फे संस्कृत दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेत भाटीकर मॉडेलचे यश( तालुका पातळीवर मिळालेली बक्षिसे) अनुश्री केणी द्वितीय क्रमांक मुक्ता देशपांडे तृतीय क्रमांक श्रावणी पंडित उत्तेजनार्थ प्रथम
Congratulations girls. Congratulations to Teachers Krupali Sabnis and Supriya Desai. You make us proud.